'मैत्री मांदियाळी ज्ञान मंदिर' या इमारतीचा लोकार्पण सोहळा

मा. प्रकाशभाऊ व सौ. मंदाताई आमटे यांच्या शुभहस्ते दि. ११/२/२०१७, शनिवार रोजी दु. १२ वा. करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमास श्री. किरण गीते ( मा. जिल्हाधिकारी, अमरावती) श्री. कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक, म.रा. मुंबई श्री. दिपक नागरगोजे, शांतीवन, आर्वी, बीड या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी आपण या प्रसंगी उपस्थित राहावे हि नम्र विनंती.

: 07/02/17